कोदाळी येथील श्री माऊली देवी यात्रा उत्साहात; आमदार राजेश पाटील यांचा भावपूर्ण सन्मान
मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा आमदारांचा निर्धारचंदगड (प्रतिनिधी):चंदगड तालुक्यातील कोदाळी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री माऊली देवीची वार्षिक ...






