• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आकाश जकाते या तरुणांचा खिद्रापूर तेथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू………

by
March 11, 2026
in देश विदेश
0
आकाश जकाते या तरुणांचा खिद्रापूर तेथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू………
0
SHARES
91
VIEWS
Ad 1

आकाश जकाते या तरुणांचा खिद्रापूर तेथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू………

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड वृत्तसेवा :- खिद्रापूर ता. शिरोळ येथील कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. आकाश जकाते रा. कुपवाड जिल्हा – सांगली, असे त्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगली, कुपवाड येथील एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करणारे आकाश जकाते व त्यांचे दोन मित्र मंगळवारी सुट्टी असल्यामुळे नृसिंहवाडी ता. शिरोळ येथे दत्त दर्शन घेण्यासाठी आले.

दर्शन घेऊन पुढे जवळच खिद्रापूर येथील कोपेश्वर दर्शन घेण्यासाठी आले होते. दुपारची वेळ असल्याने उखाडा जाणवत असल्याने जकाते व त्याचे दोन मित्र गौतम मोरे व प्रकाश बोरगावे हे खिद्रापूर येथील कृष्णा नदीत पोहायला गेले होते. पोहून झाल्यानंतर बोरगावे व मोरे हे दोघे काठावर आले,

मात्र आकाश न आल्याने तो बुडालेची त्यांना शंका आली. त्यांनी तातडीने पुन्हा नदीत उड्या घेऊन आकाशला शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळानी आकाश पाण्यात त्यांना मिळून आला. त्याला पाण्यातून बाहेर काढले, मात्र त्याचा पाण्यातच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती तेथील पोलीस पाटील दिपाली पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पोलीस ठाण्यात माहिती सांगितली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचे सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Previous Post

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

Next Post

वृक्ष प्रेमी समूहाच्या वतीने कोल्हापूर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची भेट; वृक्ष संवर्धनासाठी साकडे

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

वृक्ष प्रेमी समूहाच्या वतीने कोल्हापूर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची भेट; वृक्ष संवर्धनासाठी साकडे

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In