• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली ता निलंगा जि लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलाविष्कार’ कार्यक्रम उत्साहात

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

बातमीदार :- पानचिंचोली कदम निवृत्ती
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली ता निलंगा जि लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलाविष्कार’ कार्यक्रम उत्साहात
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निलंगा पंचायत समिती सभापती सौ सुनिताताई संतोष वाघमारे प्रमुख पाहुणे
पंचायत समिती निलंगा गट विकास अधिकारी श्री संतोषजी स्वामी सर पान चिंचोली चे सरपंच गीतांजली हनुमंते माजी सरपंच श्रीकांत साळुंखे पानचिंचोली उपसरपंच बाब्रुवान जाधव कॅस्ट्राइब संघटनेचे राज्य महासचिव गायकवाड साहेब शिक्षक व समिती व शिक्षक संघटनेचे पदधिकारी
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक
कन्या प्राथमिक साबणे सर मस्के सर
उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच कला, संस्कृती आणि क्रीडा यांना तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितलं
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी वैभवी इंद्राळे आणि कुमारी सिद्धी हनुमंते यांनी केले
‘कलाविष्कार’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. यात देशभक्तीपर गीते, नृत्य, लघुनाटिका, समूहगीत, कथाकथन, नाट्यछटा आणि पारंपरिक वेशभूषा सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. लहानग्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपले कलागुण सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

विशेषतः देशभक्तीपर नृत्य आणि सामाजिक संदेश देणाऱ्या लघुनाटिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. स्वच्छता, शिक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही शाळांतील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांना स्वतःची कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी यशवितेसाठी प्रवीण रणदिवे सर, होळीकर सर, राजमाने सर, ठोके सर, रणखांब मॅडम, सुवर्णकार मॅडम, भोसले मॅडम, जगले मॅडम यांनी परिश्रम घेतले
तर आभार श्री. तुळशीदास धडे सर यांनी मांडले

Previous Post

वृक्ष प्रेमी समूहाच्या वतीने कोल्हापूर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची भेट; वृक्ष संवर्धनासाठी साकडे

Next Post

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली ता निलंगा जि लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलाविष्कार’ कार्यक्रम उत्साहात

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
51
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
32
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली ता निलंगा जि लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलाविष्कार’ कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In