• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

by
March 11, 2026
in राजकीय
0
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
११.०३.२०२६

RelatedPosts

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

दिनांक – ९ मार्च २०२६ वार सोमवार सायंकाळी ६ वाजता मंगळवार पेठ विठ्ठल मंदिर माढा येथे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करू सुरूवात करण्यात आली.

जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहर शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. वृषाली शिंदे (मॅडम) या होत्या

या कार्यक्रमामध्ये माढा नगरपंचायत मधील महिला सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला

जि प प्राथमिक मुलीच्या शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा प्रधान करण्यात आले.

जागतिक महिला दिन दिवशी विशेष कार्यक्रम म्हणजे हजला जाणाऱ्या मुस्लीम बांधवांचा सन्मान करण्यात आला.

दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस महिलांना समर्पित आहे. हा दिवस नारीशक्ती आणि महिलांच्या यशस्वी कामगिरीला अभिवादन करण्याचा आहे. महिला दिन आम्हाला महिलांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या लढाईला मान देण्याची आणि त्यांच्या स्वप्नांना उड्डाण देण्याची संधी देतो. हा दिवस महिलांनी समाजात दिलेल्या योगदानाची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांची आठवण करून देतो. त्या आमच्यासाठी किती विशेष आहेत, हे या दिवशी त्यांना जाणवून दिले जाते. 
जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन मा. श्री. संतोष जुगदार (शिवसेना नेते) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

महिलांचे समाजातील योगदान, त्यांची जिद्द आणि कर्तृत्व यांचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच लहान मुलींनी भाषणातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असून त्यांना नेहमीच सन्मान आणि प्रोत्साहन मिळत राहो हीच महिला दिनानिमित्त शुभेच्छा.
🌺 सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

जागतिकमहिलादिन #माढाशहर #शिवसेना #महिलासक्षमीकरण

Tags: Sopan Chavan
Previous Post

साने गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा…….

Next Post

आकाश जकाते या तरुणांचा खिद्रापूर तेथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू………

Related Posts

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन
राजकारण

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

May 27, 2026
12
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा
राजकारण

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

April 16, 2026
58
राजकीय

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

April 11, 2026
12
ताज्या घडामोडी

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

March 22, 2026
0
पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!
राजकीय

पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!

March 11, 2026
45
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
Next Post
आकाश जकाते या तरुणांचा खिद्रापूर तेथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू………

आकाश जकाते या तरुणांचा खिद्रापूर तेथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू.........

ताज्या बातम्या

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In