• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा…….

by
March 11, 2026
in Blog
0
साने गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा…….
0
SHARES
170
VIEWS
Ad 1

साने गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा…….

प्रतिनिधी :- दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

कुरुंदवाड :-येथील साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मध्ये सोमवार ता. 09/ 03/ 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या सदस्या सौ.दिपाली अजित पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर भक्ती दिवटे, व अँड.सम्यक ता.शिरगुप्पे यांना आमंत्रित केले होते .या कार्यक्रमा साठी विविध समित्यांमधील महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.विद्यालयाच्या ज्येष्ठ सहाय्यक शिक्षिका सौ एम.एन. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व सौ पी.आर.पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.विद्यालयातील शिक्षिका, महिला शिक्षकेतर कर्मचारी,पोषण आहार बनविणाऱ्या बचत गटातील महिला यांचा सत्कार करण्यात आला .त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थी -विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. काही मुलींनी चारोळ्या म्हणून दाखवल्या. डॉक्टर भक्ती दिवटे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली.

तसेच ॲड.सम्यक ता.शिरगुप्पे महिलांच्या करिता असलेले कायदे याविषयी माहिती दिली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शेवटी सौ वैशाली पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुसूत्र व नेटके नियोजन विद्यालयाच्या ज्येष्ठ सहाय्यक शिक्षिका सौ दिवटे ए. आर. यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम या गीताने झाली.

Previous Post

फणसगाव उप डाकघर येथे महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान…

Next Post

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In