पेठशिवणी मंडळाच्या सोयाबीन पीक विम्याला हिरवा कंदील; विभागीय आयुक्तांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल
पालम | प्रतिनिधी पालम तालुक्यातील पेठशिवणी मंडळातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने दिला असून, प्रलंबित असलेल्या खरीप ...





