• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

कवठे महांकाळ | प्रतिनिधी

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कवठे महांकाळ तालुका अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांचा सत्कारही करण्यात आला.

RelatedPosts

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

निवडीनंतर उत्तर कर्नाटक राज्य महिला अध्यक्षा तथा कागवाड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेखाताई पुंजापगोळ यांच्या हस्ते अविराजे शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी माणिकराव भोसले, माजी तालुकाध्यक्ष संजय ऊर्फ बापू हजारे, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, जिल्हा प्रतिनिधी बळवंत यमगर, धनाजीराव पाटील, रावसाहेब शिंदे, उपाध्यक्ष विजय ओलेकर, शहर उपाध्यक्ष गुलाब मकानदार, युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल शिंदे, आय. टी. पाटील, मागासवर्गीय काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष दिगंबर लोंढे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर अविराजे शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

Next Post

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

Related Posts

Blog

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026
1
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

July 21, 2026
0
Blog

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

July 21, 2026
3
Blog

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

July 21, 2026
3
Blog

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

July 21, 2026
4
Blog

कामातून विश्वास, विश्वासातून विकास; प्रभाग क्र. ७ मध्ये विकासकामांना वेग

July 21, 2026
16
Next Post

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In