पुणे जिल्ह्यातील १२ दिवसांची दारूबंदी मागे; आता केवळ दोन दिवस निर्बंध
मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय; गणेशोत्सवातील मद्यविक्रीवरील निर्बंध झाले मर्यादित पुणे, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू ...









