सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
अकोला जिल्हाध्यक्ष वर्षाताई बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोळेगाव येथे सुकन्या योजनेचे वितरण; आतापर्यंत ५७ लाभार्थ्यांना मदत पातूर प्रतिनिधी पातूर : ‘जय ...











