क्षत्रिय समाजाचा संताप उफाळला : समाजद्वेष पसरवणाऱ्या रवी पडवळविरोधात कठोर कारवाईची मागणी
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यात समस्त राजपूत (क्षत्रिय) समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि समाजातील ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांबाबत अवमानकारक तसेच समाजद्वेष पसरवणाऱ्या सोशल...
