Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

शहाद्यात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले; भव्य जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी) शौर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त शहादा शहरात भव्य आणि...

शहाद्यात वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; पुस्तक वाटप व पर्यावरण प्रतिज्ञेने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी) पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात करण्यात आली....

शहाद्यात 100 वर्षे जुन्या शिसम लाकडाच्या भव्य रासखांबाची प्रतिष्ठापना; धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी) शहरातील गुर्जर गल्ली, गांधी चौक परिसरात ग्रामदैवत स्वरूप भव्य रासखांब प्रतिष्ठापना व श्री राधाकृष्ण पूजन सोहळा...

शहादा येथे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी) शहादा येथील महावितरण कार्यालयाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अवाजवी वीज बिल, स्मार्ट मीटर...

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

खटाव प्रतिनिधी | महाराष्ट्र, दि. 16 जून खटाव तालुक्यातील निमसोड येथील श्रीमती सुशीला तुळशीराम तावरे यांनी प्रामाणिकतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून...

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

खटाव प्रतिनिधी : पाटण–पंढरपूर रस्त्यावरील महासुरणे गावच्या हद्दीत असलेल्या एका धोकादायक विहिरीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर...

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून मा. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील अन्नसुरक्षा आणि औषध वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात...

स्वागत, गणवेश, शालेय साहित्य वाटप; शाळेचा पहिला दिवस ठरला आनंदाचा

कहाळा :कहाळा खुर्द (ता. नायगाव) येथील प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाज रस्त्यावर; राज्यभर धरणे आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले

प्रतिनिधी इंदापूर अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी आदी समाज बांधवांना जातीचे दाखले व जात...

परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — आमदार बबनराव लोणीकर

परतूर :परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनातील कथित आक्षेपार्ह सादरीकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून...

Page 235 of 543 1 … 234 235 236 … 543

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.