• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; पुस्तक वाटप व पर्यावरण प्रतिज्ञेने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी)

पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात करण्यात आली. सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर गजबजून गेला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापिका व शिक्षकांनी उत्साहपूर्ण स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेली मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

पुस्तके मिळताच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला असून शिक्षणाबाबत नव्या जोमाने सुरुवात करण्याचा उत्साह दिसून आला. तसेच विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन त्यांचा दिवस अधिक आनंददायी करण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. झाडे लावणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

मुख्याध्यापिका सीमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात सातत्याने अभ्यास करून यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापनाने केलेल्या सुंदर नियोजनाचे पालक व स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Previous Post

शहाद्यात 100 वर्षे जुन्या शिसम लाकडाच्या भव्य रासखांबाची प्रतिष्ठापना; धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न

Next Post

शहाद्यात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले; भव्य जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

शहाद्यात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले; भव्य जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In