शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
शहादा | प्रतिनिधी शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकावर गेल्या सहा महिन्यांपासून पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य...









