• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकरूड फाटा चौकातील खड्डे अखेर बुजवले; अनिल घोडे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
कोकरूड फाटा चौकातील खड्डे अखेर बुजवले; अनिल घोडे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शिराळा : इम्रान सिकंदर मुजावर, तालुका प्रतिनिधी

RelatedPosts

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

कोकरूड फाटा येथील शेडगेवाडी-मलकापूर मुख्य चौकात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंत्राटदाराकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

दरम्यान, नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल घोडे पाटील (अण्णा) यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी चौकातील खड्डे आणि संबंधित कामातील हलगर्जीपणाबाबतचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

या पाठपुराव्यानंतर काही तासांतच संबंधित कंत्राटदाराने चौकातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करून ते पूर्ण केले. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना दिलासा मिळाला असून संभाव्य अपघाताचा धोका कमी झाला आहे.

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधून तातडीने पाठपुरावा केल्याबद्दल अनिल घोडे पाटील यांचे कोकरूड फाटा परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून आभार मानण्यात आले.

— इम्रान सिकंदर मुजावर
न्यूज सारथी महाराष्ट्राचा
शिराळा तालुका प्रतिनिधी

Previous Post

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या पुढाकारातून शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम

Next Post

नवदुर्गा युवा मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Related Posts

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.
Blog

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

August 17, 2026
0
चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा
Blog

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

August 17, 2026
0
दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…
Blog

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

August 17, 2026
0
Blog

दि बुद्धिस्ट साेसाययटी आॅफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभा

August 17, 2026
1
शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.
Blog

शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.

August 17, 2026
1
पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन
Blog

पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

August 17, 2026
1
Next Post

नवदुर्गा युवा मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

August 17, 2026
चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

August 17, 2026
दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In