Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

पाडशिंगीतील शेतकऱ्यांची निकृष्ट सोयाबीन बियाण्याविरोधात कारवाईची मागणी; चौकशी व भरपाईची मागणी

पातूर | प्रतिनिधी पाडशिंगी येथील शेतकरी भिका लालसिंग पवार व इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेल्या SOYABEAN INV-108 या सोयाबीन बियाण्याबाबत...

स्थगिती म्हणजे माघार नव्हे; माहिती अधिकाराच्या लढाईत अंतिम विजय अजून दूर

माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांना राज्य सरकार आणि राज्य माहिती आयोगाने स्थगिती दिल्यानंतर अनेकांनी याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या...

ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

कल्याण | प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत...

रेड अलर्टचा इशारा: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा–महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दापोली | प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी 'रेड अलर्ट' जारी केला असून,...

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

धुळे | प्रतिनिधी माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत इंदिरा महिला मंडळ, धुळे संचलित आर. आर. परदेशी प्रायमरी स्कूल, वलवाडी येथे...

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

मारेगाव | प्रतिनिधी मारेगाव तालुक्यातील बुरांडा गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसामुळे ठिकठिकाणी चिखल आणि पाणी...

शहाद्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक वापरावर कारवाई; ३ सिलेंडर जप्त

शहादा | प्रतिनिधी शहादा शहरातील नगरपालिका चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने...

श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात श्री हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

सदाशिवनगर | प्रतिनिधी श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर आणि श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवक कल्याणकारी संस्था यांच्या...

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करण्याची मागणी; जामनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन

जामनेर | प्रतिनिधी मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) मोहिमेमुळे शिक्षकांवर वाढलेल्या अतिरिक्त कामाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना किमान...

गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील कचराकुंडी कायमस्वरूपी बंद; परिसराचे सुशोभीकरण

परभणी | प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2026 मोहिमेला गती देत परभणी महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक...

Page 86 of 450 1 85 86 87 450

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.