‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा
विभागीय प्रतिनिधीनाशिक : मुंबई दहशतवादविरोधी पथकातून अर्थात एटीएसमधून बोलत असल्याचा बनाव करून सायबर चोरट्यांनी नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी आर्थिक...







