• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हातकणंगलेकरानों आपल्या बोकांडीवर गुजराती ठेकेदार…?

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

🤏 हातकणंगलेकरांच्या जीवाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी.. त्याचं जीवावर सत्तेत आलेल्यांनी पाणी योजनेचा ठेकेदार निवडताना लोटांगण घालण्यास सुरवात केली आहे…
निविदा आपल्याचं बाळ्याला म्हणजे गुजराती कंपनी ला देण्याचा खटाटोप दोन कारभाऱ्यानी केला आहे… म्हणजे इतर ठेकेदाना फोन करुन भरायचं नाही अशी दमदाट केली… वेळ असताना वेळ संपली म्हणून महिला अधिकाऱ्याने जाणीवपुर्वक सांगणे.. अचानक नवीन अट घालणे… यामुळे बऱ्याचं जणांनी निविदा भरता आली नाही…

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

🤏शेवटी ज्या दोघांनी भरली त्यामधील एका लाडक्या गुजराती ठेकेदारांचीच फायनल व्हावी म्हणून मुख्याधिकारी विशाल पाटील , दोन कारभारी , सपुर्ण प्रशासन कामाला लागलयं…
🤏 इतकी उठाठेव का करावी एखाद्या ठेकेदारासाठी..?
कारण स्पष्ट आहे ६१ कोटीच्या बदल्यात १० % पासून १५ % कमीशन देण्याचे ठरलयं…
🤏 याबाबतची जी कारभाऱ्यांनी बैठका घेतल्या… त्यामधील एका बैठकीची ऑडीओ क्लिप बाहेर आली असल्याची चर्चा सुरु झाली आहे… यामध्ये कुणाला किती लाख द्यायचं… कुणाला द्यायचं नाही याबाबत सविस्तर चर्चा सुरु झाली…
🤏 ही चर्चा सुरु झाली… गावाला मिळणारी पाणी योजना टक्केवारीच्या भोंवऱ्यात अडकली.. मग सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी , दादा गोरे , राजू नलवडे यांनी निविदा प्रकिया कशाप्रकारे चुकीच्या पध्दतीने रेटली जात आहे याबाबत मा. जिल्हाधिकारी यांना भेटून सांगितली… मग जिल्हाधिकारी यांनी तत्काळ अहवाल मांगितला आहे…

🤏आता मुख्याधिकारी विशाल पाटील अगोदरचं या गुजराती ठेकेदाराची बाजू घेणारे आहेत ते काय अहवाल देतात ते बघू…
आतापर्यंत मुख्याधिकारी विशाल पाटील यांचा कार्यकाल बघितला तर भ्रष्ट्राचारीच राहिला…
🤏 माझी नगराध्यक्षांना विनंती आहे कि , गावासाठी होणारी अमृत पाणी योजना ही पारदर्शकता ठेवून पुर्ण करावी… यासाठी संपुर्ण निविदा प्रक्रिया उघडपणे व्हावी… झालेल्या प्रक्रिया ही टक्केवारीच्या वादात अडकली असल्याने ती रद्द करुन… ती पुर्णपणे नव्याने करावी
म्हणजे आपल्या स्वप्नातील पाणी योजना प्रत्यक्षात निर्वादीत अंमलात येईल..
🤏 आणि अजून एक बाजूच्या शिरोळ , कुरुंदवाड मधील पाणी योजना वादात अडकल्यात… ठेकेदार पळालेत…
पाणी योजनेचं काम करताना इतकं लपुनछपून का..? माहिती ही सार्वजनिक असताना फक्त मुख्याधिकारी आणि दोघांना च याची माहिती असावी हे कशाचं घोतक…?
आपला हातकणंगलेकर ,
राजू गोरे
🙏🤝🙏

Ad 1
Previous Post

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न.

Next Post

गुत्ती येथे कथित बोगस डॉक्टरांच्या प्रॅक्टिसबाबत नागरिकांमध्ये चिंता; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

गुत्ती येथे कथित बोगस डॉक्टरांच्या प्रॅक्टिसबाबत नागरिकांमध्ये चिंता; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In