भोकर येथे टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध खेळांचे आयोजन
भोकर (प्रतिनिधी):स्थानिक मंजुळा नगर मैदानावर टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा उपक्रमांचे अतिशय उत्साहात आयोजन...







