दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…
सुरेल तालावर जिद्दीची मात! अमळनेर(प्रतिनिधी):स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अंधजन कल्याण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य चॅरिटी संगीत मैफिल रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात...









