दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहादावासीयांचे आरोग्य धोक्यात; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.
शहादा,दि.05 (प्रतिनिधी)शहादा शहरात तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून सध्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे....










