Blog

Your blog category

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, महिला मोर्चा व इतर सर्व मोर्च्या च्या सर्व आजी माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व सर्व कार्यकर्ता यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 29/07/2025 ला नागपंचमी निमित्य भद्रावती शहरात येणाऱ्या भक्त गणाला सबुदाणा खिचडी वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आदरणीय हंसराज भैय्या अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ,मा.आमदार करणजी देवतळे,मा. रवींद्रभाऊ शिंदे अध्यक्ष cdcc बँक व रमेशजी राजूरकर साहेब निवडनुक प्रमुख उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विंनतीस्थळ -गांधी चौक भद्रावतीवेळ- सकाळी 11 वाजतादिनांक -29/7/2025

Read more

निवडणूकीत मतदान घेतले आता मतदारांना बे घर करू नका निर्णय मागे घ्या, शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्या कडे मागणी

*निवडणुकीत मतदान घेतले, सरकार आता मतदारांनाच बेघर करू नका.निर्णय मागे घ्या...!* शेतकरी कृती समितीची मुखमंत्र्याकडे मागणी दि.२४ जुलै २०२५ रोजी...

Read more

घृष्णेश्वराला फक्त बेलपत्र अन् धोत्रा फुलेच वाहता येणार, परिसरात अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर होणार कारवाई!; भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध; जिल्हाधिकारी स्वामी

हिंदू धर्मातील पवित्र महिणा म्हणजे श्रावण महिणा या अगामी पाश्र्वभूमीवर वेरूळ येथील १२ वे जोतीलिंग घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद व...

Read more

भुम परांडा वाशी चक्का जाम आंदोलन •

दि२४/७/२०२५ भुम तालुका प्रतिनिधी भुम.तालुक्यातील ईट येथे शेतकरी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन करण्यासाठी भरपूर प्रमाणात शेतकरी सहभागी...

Read more

आज दिनांक 21/7/2025.ला केंद्रीय ओबी सी आयोग अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. श्री. हंसराज जी अहिर हे माजी पंचायत समिती सदस्यया. तथा शेगांव बोर्डा. टेमुर्डा आबामक्ता तालुका मंडळ अध्यक्ष्या. श्रीमती वन्दनाताई दाते यांचे यांचे यजमान स्व. राजूभाऊ दाते शक्ती केंद्र प्रमुख भटाळा यांचे गेल्या तीन महिने पूर्वी आकस्मित निधन झाले असता मा. हंसराज अहिर यांनी वंदना ताई दाते यांचे घरी जाऊन सातवन्नपर्ण. विचार पूस करून. शब्द सुमणांनी आपला शोक प्रगट व्यक्त केला.सदर भेटी दरम्यान भारतीय जनता पक्ष्याचे श्री. डॉ. भगवानजी गायकवाड माजी तालुका अध्यक्ष. श्री. सुरेश जी महाजन माजी शहर अध्यक्ष वरोरा. श्री. संतोष जी पवार शहर अध्यक्ष वरोरा. श्री. विनोद जी लोहकरे माजी नगरध्यक्ष वरोरा. श्री. गजानन जी राऊत भाजपा पदाधिकारी वरोरा इत्यादी उपस्थित होते.

Read more
Page 298 of 301 1 297 298 299 301

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.