ताज्या घडामोडी

आष्ट्यात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ठरतेय खेळाडूंसाठी वरदान; गुणवंतांचा सत्कार व तायक्वांदो मॅट पूजन सोहळा संपन्न

आष्टा (प्रतिनिधी) : आष्टा येथील आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या लोकनेते राजाराम बापू पाटील सभागृहात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने गुणवंतांचा...

Read more

तारापूर येथील आरती फार्मलॅबमध्ये विषारी वायूगळती; कामगार रुग्णालयात दाखल

पालघर (तारापूर): तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ‘आरती...

Read more

श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन महोत्सव भक्तिभावात साजरा

केळापूर (प्रतिनिधी) : पाटनबोरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन महोत्सव श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे कै. आबासाहेब तायडे सभागृहात...

Read more

आदर्श समाजसेवक विजय कदम यांना ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : समाजकार्यातून आदर्श निर्माण करणारे तळेगाव दाभाडे येथील ख्यातनाम समाजसेवक विजय कदम यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘भारतरत्न डॉ....

Read more

बेपत्ता मुलीच्या प्रकरणी न्यायासाठी कुटुंबीयांची धडपड; सखोल चौकशीची मागणी

पाथरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाथरी येथे बेपत्ता झालेल्या मुलीच्या प्रकरणी कुटुंबीयांनी न्यायासाठी धडपड सुरू केली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व...

Read more

अवैध वीटभट्ट्यांवर १५ दिवसांत कारवाईची हमी; आत्मदहनाचा इशारा मागे, आंदोलन स्थगित

पाथरी (प्रतिनिधी) : पाथरी–पोहेटाकळी मार्गावरील अवैध वीटभट्ट्यांविरोधातील संघर्षाला अखेर सकारात्मक वळण मिळाले आहे. प्रशासनाने १५ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे लेखी...

Read more

वडी येथे श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह; ३० मार्चला भव्य पालखी सोहळा

पाथरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद् भागवत कथा...

Read more

उज्वल यशाची अखंडित परंपरा! देवनांद्रा साकाप शाळेचे नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश

पाथरी (प्रतिनिधी) : सन 2026-27 साठी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जि.प. प्रा. शाळा देवनांद्रा साकाप (ता. पाथरी)...

Read more

पाथरीतील ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश दाढेल यांना मानधनापासून वंचित; २५ वर्षांच्या कलेला न्याय कधी?

पाथरी (प्रतिनिधी) : पाथरी येथील “अजिंठा आर्ट” या शिल्पकला संस्थेचे ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश दाढेल यांना शासनाच्या लोककलावंत मानधन योजनेपासून वंचित...

Read more

वेध जनगणनेचे : विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २३ : जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान...

Read more
Page 260 of 273 1 … 259 260 261 … 273

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.