• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन महोत्सव भक्तिभावात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

केळापूर (प्रतिनिधी) : पाटनबोरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन महोत्सव श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे कै. आबासाहेब तायडे सभागृहात भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत भागानगरकर यांच्या निवासस्थानापासून स्वामींच्या पादुकांची भजन दिंडी व पालखी मिरवणुकीने करण्यात आली. परंपरेनुसार पालखी उचलण्याचा मान महिलांना देण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या गजरात व नामस्मरणात ही पालखी मुख्य मार्गाने कार्यक्रम स्थळी पोहोचली.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

कार्यक्रम स्थळी प्रतिष्ठानचे सचिव तसेच सभागृहाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून दिंडीतील भाविकांचे पाय धुऊन स्वागत केले. त्यानंतर अवतरणिका, पाठ, जप, आरती आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.

यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे ७०० ते ८०० भाविकांनी घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत भागानगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रकांत तायडे, शिवदास गंपावार, डॉ. संतोष नार्लावार, माधवराव अर्गुलवार, सौ. संध्या भागानगरकर, श्रीकांत बोडेवार, सचिन जोशी, विनोद कनाके, राम भांदकर, सौ. मीनाताई मुंजेकर, आदित्य भागानगरकर, सुधाकर दरलावार, सारंग जोशी, जयंत बावणे, निखिल शहाकार, अरविंद भटकर, गंगाराम शिरगुरुवार यांच्यासह अनेक सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: Vishal Halavale
Previous Post

आदर्श समाजसेवक विजय कदम यांना ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Next Post

तारापूर येथील आरती फार्मलॅबमध्ये विषारी वायूगळती; कामगार रुग्णालयात दाखल

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
14
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
21
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
तारापूर येथील आरती फार्मलॅबमध्ये विषारी वायूगळती; कामगार रुग्णालयात दाखल

तारापूर येथील आरती फार्मलॅबमध्ये विषारी वायूगळती; कामगार रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In