• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उज्वल यशाची अखंडित परंपरा! देवनांद्रा साकाप शाळेचे नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
उज्वल यशाची अखंडित परंपरा! देवनांद्रा साकाप शाळेचे नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) : सन 2026-27 साठी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जि.प. प्रा. शाळा देवनांद्रा साकाप (ता. पाथरी) येथील चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत अर्णव विनोद जुकटे, आदित्य बाबुराव गायकवाड, गौरव रामेश्वर सत्वधर व श्रेयस शामसुंदर बगाटे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे हे चारही विद्यार्थी सैनिकी स्कूल प्रवेशासाठीही पात्र ठरले आहेत.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

गेल्या पाच वर्षांपासून या शाळेने गुणवत्तेची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल दिला आहे. मागील पाच वर्षांत या शाळेतील तब्बल २५ विद्यार्थी जवाहर नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरले असून ४५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा म्हणून या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक महिपाल, प्रभारी मुख्याध्यापक भागवत तसेच मार्गदर्शक शिक्षक पोपळघट, झांजे, रोकडे, कोळपे यांचे अभिनंदन करण्यात आले. यासोबतच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम गायकवाड व सर्व पदाधिकाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले.

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राठोड व केंद्रप्रमुख सानप सर यांनी शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

पाथरीतील ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश दाढेल यांना मानधनापासून वंचित; २५ वर्षांच्या कलेला न्याय कधी?

Next Post

वडी येथे श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह; ३० मार्चला भव्य पालखी सोहळा

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

वडी येथे श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह; ३० मार्चला भव्य पालखी सोहळा

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In