अग्रावाल भवण महबुबगंज हैदराबाद या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज भजणी मंडळी महाराज गंज हैदराबाद च्या वतिने चालू असलेल्या अखंड हरिनाम...
Read moreवाई : भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव काळात गणेश मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजाच्या डाॅल्बीसह लेजर किरण लाइटला पुर्ण बंदी घालण्यात आली...
Read moreबुलडाणा जिल्ह्यातमहापुरुषांच्या आगमनाचे भव्य स्वागत . धर्मवीर आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांतून तसेच संकल्पनेतून महात्मा जोतीबा फुले, क्रांतिज्योती...
Read more(झरी जामणी):-दरवर्षी प्रमाने यावर्षी सुद्धा मोठया उत्साहाने जि.प.प्राथ.शाळा वेडद येथे गोकुळाष्टमी निमित्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.या उत्सवात वेडद शाळेचे...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com