निलंगा येथील इंदिरा चौकातील सराफ दुकानात डल्ला दागिन्याची चोरी…
प्रतिनिधि/शि.आ.(वाल्मीक सूर्यवंशी)
निलंगा येथील इंदिरा चौकात सोन्या-चांदीचे दुकान फोडून दागिने चोरून नेल्याची घटना घडली.फिर्यादी प्रदीप शंकरराव पोतदार रा.आनंदनगर दापका यांच्या दुकानातून चांदीचे ,दगिने वाळे,चेन,जोडवे,असा एकूण साठा हजाराचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी लंपास केला.याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात गुंन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post