ONLINE HEALTH EDUCATION CLASS
विषय- Secrets Of Healthy Life
निरोगी आयुष्याचे गुपित
दिनांक- 4 सप्टेंबर 2024 बुधवार
वेळ- सकाळी 7-00वा.
“आरोग्य हीच खरी संपत्ती”
हे अगदी खरे आहे.कारण जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपले आरोग्य चांगले असले पाहिजे.तुमचे निरोगी शरीर तुम्हाला सामर्थ्य आणि ऊर्जा देते.जे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक पैलुमध्ये चांगले परिणाम प्राप्त करण्यास मदत करते.
आपण आपले आरोग्य कोणत्या सवयींमुळे गमावतो ??🤔याची कारणे आणि गमावलेल आरोग्य परत कस मिळवायचं?? 😊 यावरील उपाय या विषयी माहिती उद्याच्या आरोग्य वर्गात मिळणार आहे.
आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अमित कुलकर्णी सर (न्युट्रीशन कोच ऑफ इंडीयन लिजंड क्रिकेट टिम 2019-21)
हा क्लास सर्वांसाठी मोफत आहे 😊 नक्की अटेंड करा 👍🏼
लिंकसाठी संपर्क
वरील पोस्ट आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या इतर ग्रुप मध्ये पाठवावेत जेणेकरून गरजवंतांना आपली नक्कीच मदत होईल🙏🏻🙏🏻🙏🏻




Discussion about this post