
गौरिसुत गणेश विश्वकर्मा मंडळ कडून उपक्रम गरजू लोकांना ब्लँकेट वाटप !
पेरमिली__
गौरीसुत गणेश विश्वकर्मा मंडळातर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले आहे. दीपक सोनुने प्रभारी अधिकारी उप. पोलीस स्टेशन पेरमिली महाआरतीला सुरुवात करून प्रसाद वाटप करण्यात आले.
त्या नंतर दीपक सोनुने प्रभारी अधिकारी यांच्या प्रेरणेने गौरीसुत मंडळ हे गरीब लोकांच्या मदतीसाठी हे मंडळ काम करत असुन. गरिबांना निराधारांना गौरीसुत गणेश मंडळ नेहमीच या मंडळाकडून समाजकार्य करण्यात येत असतात.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकूण २५ गरजू लोकांच्या ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी गावातील नागरीक बहु संख्येने उपस्थित व्यवस्थापन मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post