
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड पदाधिकारी निवड व निर्धार मेळावा…
दिनांक 15 सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार सिल्लोड ग्रामीण तर्फे विविध सेल पदाधिकारी निवड, पक्षप्रवेश त्याचप्रमाणे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यास मोठ्या संख्येने आपण उपस्थित रहावे ही विनंती…🙏
स्थळ: सिद्धेश्वर शिक्षक भवन, सुमन हॉस्पिटल समोर सिल्लोड..
आयोजक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सिल्लोड ग्रामीण..
Discussion about this post