1 Total Views , 1 views today

पांढरकवडा भाजपा आदिवासी आघाडीजिल्हा यवतमाळ च्या वतीने नितीन मडावी प्रदेश महामंत्री आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य यांचा नेतृत्वात खा. राहुल गांधी यांनी अमेरिका येथील वॉशिंग्टन मधील जार्ज टाऊन विद्यापिठामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करतांना कांग्रेस सरकार सत्तेत आल्यास अनु. जमाती अनु. जाती. इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण रद्द करू असे सांगितले त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मोचार्चे आयोजन करण्यात आले होते. सदर निषेध मोच्यां मित्र क्रिडा मंडळ मैदान जवळून निघून बिरसा मुंडा चौक, लोहार लाईन, अग्रसेन चौक, शिबला पांईट, आठवडी बाजार, मेन लाईन, येथुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत डॉ. विवेक आला. तिथे अंगाइतकर (संयोजक, प्रदेश वैद्यकीय आघाडी), बंटी जुवारे (माजी नगरसेवक पांढरकवडा), मोहन जाधव (जिल्हाध्यक्ष भाजपा विमुक्त भटक्या जमाती), नागोराव गेडाम (जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी यवतमाळ) सर्वांनी आपले विचार व्यक्त केले आणि आपल्या भाषणातून खा. राहुल गांधी यांचा जाहिर निषेधती मालिका आहेविरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधीघांनी अनु. जाती, अनु. जमा’आरक्षण’ रद्द करा अल्बानेजाहीर विषेध मोर्चाकरण्यात आला. त्यानंतर मा. नितीन मडावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कांग्रेस पक्षावर सडकुन टिका केली, खा. राहुल गांधी यांच्या, आजोबा, वडिल यांनी सगळ्यांनी अनु. जमाती अनु. जाती. इतर मागासवर्गीय यांचा तिरस्कार केला ते नेहमी आरक्षण विरोधी भुमिका घेत होते, खा. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे आदिवासी बहुजन समाजाच्या तिव्र भावना दुखावल्या आहे, आदिवासी समाज कांग्रेसला कधीही माफ करणारं नाही या शब्दात टिका केली, या निषेध मोर्चाच्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उग्गेवार (ओबीसी जिल्हा रमेश आघाडी उपाध्यक्ष) यांनीकेले. कार्यक्रमांमध्येभाजपपदाधिकारी चिंतावार (जिल्हा भाजपा), कनोजे (जिल्हा संतोष सचिव उमाशंकर सरचिटणीस आदिवासी आघाडी यवतमाळ), समीर मुस्तीलवार, तुळशीराम कुळमेथे, सुभाषजी चांदेकर (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी), पुंडलिक शेडमाके (झुली माजी सरपंच), यशवंत काळे (भाजपा किसान आघाडी), सुनील बोकिलवार (ज्येष्ठ नेते भाजपा), मंगेश वारेकर (ज्येष्ठ नेते भाजपा), शेखर जैस्वाल (शहर सरचिटणीस भाजपा), दिलीप जी मुथा (माजी शहर अध्यक्ष भाजपा), रमेश निलगिरवार, अनील पवार, अनील पिंपळे सह आदी ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post