एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे कुरुंदा येथील तीर्थक्षेत्र टोकाई गडावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराई गडावर कुरुंदा ग्रामपंचायत च्या वतीने 2000 देशी वृक्षारोपण #सहयाद्रीदेवराईटोकाईगड लागवड करण्यात आली व तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाची शिबिर आयोजित करण्यात आले त्या शिबिरामध्ये मराठा समाजातील बांधवांनी व इतर समाजातील बांधवांनीएकत्र मिळुन 110 दात्यानी रक्तदान देऊन वाढदिवस साजरा केला .
बातम्या व प्रतिनिधी साठी पांडुरंग नरवाडे संपर्क:9921893824,982289140

Discussion about this post