
आशागड; दि.१५ सप्टेंबर रोजी डहाणू विधानसभा आमदार कॉ.विनोद निकोले साहेब यांनी प्रकट दिनाच्या दिवशी आशागड येथील आदिवासी फेमस आशिष काठ्या चायवाला यांच्या दुकानात जाऊन चहाची चव घेतली. तसेच आमदार साहेबांनी फुलगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आशिष ला पुढिलवाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
भेटीसाठी तालुका सेक्रेटरी कॉ.रडका कलांगडा, कॉ.चंद्रकांत घोरखना, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post