कराड वार्ता – पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कराड येथील वाहगांव गावातील झोपडपट्टीत राहणारी अल्पवयीन 12 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी तलबीड पोलिसांना मिळाली, त्यानंतर खूप काळ शोधूनही मुलगी सापडत नव्हती, पोलिसांनी ड्रोन, गावातील लोक, गुरे घेऊन जाणारी लोकं अशा कित्येक लोकांच्याकडे विचारपूस करून ही मुलगी सापडत नव्हती. परंतु खूप प्रयत्नांनी मुलगी शेजारील गावात सापडली. ह्यात तळबीड पोलीस स्टेशन api किरण भोसले. Psi मदने. सहाय्यक फौजदार खराडे. हवलदार शहाजी पाटील. साळुंखे . भोसले व पोलीस आमदार विभुते. फडतरे. गायकवाड. राठोड .कुंभार. मोरे इत्यादी पोलिसांनी कामगिरी बजावली
नितीन शिंदे – 9604898827
Discussion about this post