वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा निरीक्षक मा. अरुंधती ताई शिरसाट यांच्या आदेशानुसार औरंगाबाद पश्चिम जिल्हा अंतर्गत
कन्नड तालुक्याची तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन तथा प्रत्यक्ष मुलाखत कार्यक्रम शनिवार, दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्रामगृह, कन्नड येथे सकाळी 11:30 वा. घेण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील व शहरातील सर्व समाज घटकातील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने सदरील बैठकीत सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखती देऊन जबाबदारी स्वीकाराव्या आणि पक्ष संघटन मजबूत करावी यासाठी कार्यरत राहावे ही नम्र विनंती.
तर्फे,
योगेश गुलाबराव बन,
वंचित बहुजन आघाडी,
जिल्हाध्यक्ष – औरंगाबाद पश्चिम
मंगेश प्रभाकर निकम
जिल्हा महासचिव
मिलिंद पुंडलिक बोर्डे
जिल्हा महासचिव
संघराज धम्मकीर्ती
जिल्हा महासचिव
शेख नुरमोहमद जिल्हा सचिव
Discussion about this post