धानोरा जि.गडचीरोली येथे ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करतांना खासदार गडचिरोली -चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान सोबत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे .
समीर बल्की तालुका प्रतिनीधी :- यावेळी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत पाटील राऊत, डॉ.सोनल कोवे, दिवाकर मिसार, हरबाजी मोरे, चारुदत्त पोहने, गौरव येनप्रेड्डीवार, नदीम नाथांनी, विपुल एलटीवार, तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, नगराध्यक्ष सौ.पौर्णिमा सयाम, सौ.शेवंता हलमी, उपाध्यक्ष ललितजी बरच्छा, मलिक बुधवानी, जमीर कुरेशी, समीर कुरेशी, सौ.अल्का माशाखेत्री, सौ.सुषमाताई भुरसे, सौ. देव्यंगणी चौधरी, प्रदीप बोगा, बशीरभाई पीरानी, भूषण भैसारे, कुलदीप इंदूरकर, शंकर निंबीरकर, गिरीधर सोनुले, गणेश कुळमेथे, पुरुषोत्तम चिंचोलकर, मुबारकजी सैयद पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
Discussion about this post