बार्शी तालुका तडवळे येथे तडवळे ग्राम संघाची बचत गटाची मोठा महिलांचा मेळावा झाला या मेळाव्या प्रसंगी बार्शी तालुका समन्वये आले होते तडवळे ग्रामपंचायत च्या नागरगोजे मॅडम . विविध विषयावर चर्चा झाली व बचत गटाच्या बँकांमधून कर्ज कसे काढायचे हे सरांनी सांगितले आणि मेळावा मोठा झाला यामुळे गावाकडून खेड्यातली सावकार केला आळा बसलेला आहे बचत गटाच्या महिलांचे व तालुका संगमनेर साहेबांचे अभिनंदन करण्यात आले
त्यामुळे गावातील सावकार किंवा महिलांना उद्योग मिळेल प्रोत्साहन मिळाले आहे बऱ्याच महिला आपल्या पायावर उभा राहिल्या आहेत बचत गटाचे बचत गटाचे एक नंबरचे काम आहे आणि सावकार किल्ला मोठा आळा बसलेला आहे बचत गटामुळे महिलांना व शिक्षणासाठी लागणारा खर्च छोट्या-मोठ्या उद्योगासाठी कर्ज हे सगळे उपलब्ध झाले आहे त्यामुळे बँकांनीही बचत गटाच्या महिलांना चांगले सहकार्य केले व अवंतचित गटाच्या विविध कामासाठी सरकारचे मोठ सरकारने मोठा सहभाग घेतलेला आहे त्यामुळे बचत गटाचे काम फुल जोमात चालू आहे
गणेश पाटील तालुका समन्वय व पांडुरंग निमकर सौ विद्या पाटील निळकंठ कदम यांचे मार्गदर्शन लाभले व व उपस्थित सुमन आवारे सरपंच अमर स्नेह लोखंडे माजी सरपंच सीमाताई नागरगोजे ग्रामसेवक. सौ सुवर्णा नवले सौ पौर्णिमा जाधव सौ शोभा पवार. सौ उज्वला पवार सौ मनीषा बनसोडे सौ विजयश्री शिंदे सगळ्यांच्या आभार उज्वला पवार आसीआरपी यांनी मानले
Discussion about this post