🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
⭕भगवा सप्ताहाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
🚩शाखा उद्घाटनाचे केली भगवा सप्ताहाची सुरुवात
⭕जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांचे नेतृत्व
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे,पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव साहेब यांच्या आदेशाने व जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम,विधानसभा संपर्क प्रमुख रितेशजी रहाटे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात भगवा सप्ताहा निमित्य दिनांक ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान ७५ वरोरा – भद्रावती विधानसभेतील प्रत्येक गावागावात शाखा उद्घाटन,सदस्य नोंदणी अभियान, शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भगवा सप्ताहाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल ४ ऑगस्ट रोजी वरोरा तालुक्यातील तुमगाव येथे भव्य शाखा उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी गावकऱ्यांना पक्षाचे सुरू असलेले कार्य व उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना
Discussion about this post