• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनिस हॉस्पिटल चे 20व्या वर्षात पदार्पण झाल्याने हॉस्पिटल मध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे पाच हजाराची ठेव पावती ठेवण्यात आली…..

Darikant Kolekar by Darikant Kolekar
February 13, 2026
in देश विदेश
0
अनिस हॉस्पिटल चे 20व्या वर्षात पदार्पण झाल्याने हॉस्पिटल मध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे पाच हजाराची ठेव पावती ठेवण्यात आली…..
0
SHARES
140
VIEWS
Ad 1

अनिस हॉस्पिटल चे 20व्या वर्षात पदार्पण झाल्याने हॉस्पिटल मध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे पाच हजाराची ठेव पावती ठेवण्यात आली……

RelatedPosts

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.

कुरुंदवाड:- येथील अनिस हॉस्पिटलचे २०व्या वर्षात पदार्पण झाल्याने हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे पाच हजाराची ठेव ठेवण्याचा संकल्प डॉ.अविनाश कोगनोळे यांनी केला असून लेक वाचवा ठेव अभियान ही मोहीम वर्षभर राबवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आज महिला गोसावी या महिलेला कन्यारत्न झाल्याने त्या मुलीच्या नावे पाच हजाराची ठेव पावती देण्यात आली.

घरात वाढणारी मुलगी कुटुंबातील सर्व सदस्यांची नाते टिकून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. लहानपणापासून आई-वडिलांचे घर आनंदाने भरून टाकणाऱ्या मुलीचा आज ही पुरुषप्रधान जगात नवजात मुलीचा सन्मान होत आहे.

येथे अनिस हॉस्पिटलचे २० व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने २४ डिसेंबर २०२५ नंतर अनिश हॉस्पिटलमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे पाच हजार रुपयाची ठेव पावती करण्याचे अनिस हॉस्पिटलचे डॉ. अविनाश कोगनोळे यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे मुलीचे नामकरण झाल्यानंतर ही ठेव पावती मुलीच्या आई-वडिलांना प्रदान करण्यात येणार आहे. येथील महिरा सुरज गोसावी यांना कन्यारत्न झाल्याने त्यांना शुक्रवारी पहिली ठेव पावती पालकांना देण्यात आली. त्यामुळे विसाव्या वर्षी त्या मुलीला २०,००६ एवढी रक्कम मिळणार आहे. “लेक वाचवा ठेव” अभियान राबवल्यामुळे डॉ. अविनाश कोगनोळे यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

मानवाने सामाजीक संस्कृती बरोबर सेवा व अध्यात्माकडे वाटचाल करणे गरजेचे आहे…. प्रतिनीधी —धनराज भोसले…..

Next Post

जिद्द आणि चिकाटीचे फळ! कु. सायली शेलार यांची ‘कृषि उपसंचालक’ Class 1 पदी निवड; महाराष्ट्रात सहावा क्रमांक

Related Posts

देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
1
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
11
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
4
शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देश विदेश

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

March 19, 2026
1
संग्रहित छायाचित्र
देश विदेश

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

March 19, 2026
2
जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
देश विदेश

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

March 19, 2026
1
Next Post
जिद्द आणि चिकाटीचे फळ! कु. सायली शेलार यांची ‘कृषि उपसंचालक’ Class 1 पदी निवड; महाराष्ट्रात सहावा क्रमांक

जिद्द आणि चिकाटीचे फळ! कु. सायली शेलार यांची 'कृषि उपसंचालक' Class 1 पदी निवड; महाराष्ट्रात सहावा क्रमांक

ताज्या बातम्या

गुढी पाडवा: महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान, नववर्षाची मंगल सुरुवात

March 19, 2026

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026

King of one’s Nile Pokie Server take5 Ranura en línea Australia⭐️Comment

March 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In