कुंभोज प्रतिनिधी ,ता २४,*हिंदुरुदय सम्राट श्रीमान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच हातकणंगले तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार सुजित मिणचेकर व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले साहेब तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम यांच्या सूचनेनुसार शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आले आहेत*.*शिवसेना विभाग प्रमुख — संदेश प्रकाश मिसाळ* *उपविभाग प्रमुख — नामदेव तोरस्कर**कुंभोज युवासेना शहर प्रमुख– किरण माने* *उपशहर प्रमुख युवासेना– महेश कोळी* *युवा सेना विभाग प्रमुख– प्रकाश मगदुम.*
सारथी महाराष्ट्राचा हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर कुंभोज,
Discussion about this post