किन्हाळा येथील मजुरी कामासाठी गेलेला इसम 20दिवसापासून बेपत्ता आहे याप्रकारणी वडगाव(ज )पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली असून बेपत्ता मजूराचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसापुढे उभे आहे ठाकले आहे भिकू मोतीराम राठोड वय (62)रा. किन्हाळा ता. कळब जि. यवतमाळ असे बेपत्ता मजुराचे नाव आहे रोजमजुरी करणारा भिकू अचानक 31आगस्ट रोजी निघून गेला तब्ब्ल 20दिवस लोटले तरी त्याचा शोध लागलेला नाही .
नातेवाईकानी सर्वत्र त्यांच्या शोध घेतला मात्र कुठेही अता पता लागला नाही त्यामुळे याबाबत वडगाव (ज )पोलीस स्टेशनं तक्रार देण्यात आली असल्यामुळे मुलगा बंटी व अविनाश यांनी दिली. याप्रकारणी अधिक तपास वडगाव (ज )पोलीस करीत आहे जर कोन्हाला हा वेक्ती आठल्यास मुलगा नयन भिकू राठोड मोबाईल नंबर. 9356441214वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Discussion about this post