• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाशिवरात्री निमित्त श्री. कल्लेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न…

by
February 15, 2026
in Blog
0
महाशिवरात्री निमित्त श्री. कल्लेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न…
0
SHARES
132
VIEWS
Ad 1

महाशिवरात्री निमित्त श्री. कल्लेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न….

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.

कुरुंदवाड :- येथील नगरीचे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी सहा वाजता श्री कल्लेश्वर पिंडीली सौ.व श्री. रेणू प्रमोद सुनील आवटी या दाम्पत्याच्या हस्ते  महाभिषेक घालण्यात आला. महादेवाच्या दर्शनासाठी शहरातील नागरिकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. 

महाशिवरात्री निमित्त श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टच्यावतीने कल्लेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता सर्व श्री रेणू प्रमोद आवटे यांच्या हस्ते प्रथम अभिषेक तर त्यानंतर सामुदायिक अभिषेक घालण्यात आला.

महाशिवरात्रि निमित्त माघ कृष्ण त्रयोदशी, श्रवणनक्षत्र, प्रदोष, शनिवार, गुरु, शुक्र, शनी, मंगळ, रवी हे पाच ग्रह शुभ योगात आहेत. या दृष्टीने ही शिवरात्र उपासना नामस्मरण पारायण केल्यास आरिष्ट निवारक आहे. तर रात्री श्री. कुमार महामुनी (पोतदार) यांचे श्री. शिवलीलामृत पारायण झाले. शिवलीलामृत ग्रंथ पारायणाचे हे २५ वे वर्षे आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथील कल्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांनी महादेवाला बेल, फुले, हळदीकुंकू, गेजावस्त्र, उदबत्ती, धूप वाहण्यात आले.

त्यामुळे दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होते.    मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराचे अध्यक्ष देवराज मगदूम, माजी उपनगराध्यक्ष दुंडय्या स्वामी, रामचंद्र आंबी, दिलीप मठपती यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

मोर्ले-पारगड रस्ता कामासाठी चंदगडमध्ये पुन्हा रणशिंग; २५ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

Next Post

कार्ला येथे अंपग रुग्णाला आर्थिक मदत!

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
25
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
13
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
कार्ला येथे अंपग रुग्णाला आर्थिक मदत!

कार्ला येथे अंपग रुग्णाला आर्थिक मदत!

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In