• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित गुटखा साठ्यासह वाहन जप्त

by
February 16, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

Ad 1

परभणी प्रतिनिधी :- मानवत : मानवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 68/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून नारायण शंकरराव घोरपडे (वय 56 वर्षे), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे मानवत, ता. मानवत, जि. परभणी यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी म्हणून
सर्जेराव प्रल्हादराव शिंदे (वय 46 वर्षे, रा. हत्तलवाडी, ता. मानवत, जि. परभणी)
आवेज खान (रा. पठाण गल्ली, पाथरी)
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 02.00 वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक रोडवर, मौजे हत्तलवाडी, ता. मानवत, जि. परभणी (मानवतपासून पूर्वेस सुमारे 7 कि.मी.) येथे करण्यात आली. गुन्हा दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 08.48 वाजता स्टेशन डायरी क्रमांक 09 प्रमाणे दाखल करण्यात आला.
कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला –
रुपये 7,34,200/- किंमतीचा गुटखा साठा : पांढऱ्या रंगाच्या एकूण 12 बोर्‍या. प्रत्येक बोरीमध्ये 4 थैल्या. प्रत्येक थैलीमध्ये ‘गोवा गुटखा’चे 75 पुडे. अशा एकूण 48 थैल्यांमध्ये 3600 पुडे तसेच एका पांढऱ्या थैलीमध्ये 71 पुडे, एकूण 3671 पुडे. प्रत्येक पुड्याची अंदाजे किंमत 200 रुपये.
रुपये 1,224/- किंमतीचे ‘Director’ लेबल असलेले 4 गुटखा पुडे (प्रत्येकी अंदाजे 306 रुपये).
रुपये 2,160/- किंमतीचे ‘माणिकचंद’ लेबल असलेले 6 गुटखा पुडे (प्रत्येकी अंदाजे 360 रुपये).
रुपये 5,00,000/- किंमतीचे अशोक लेलँड कंपनीचे ‘बडा दोस्त’ नावाचे चारचाकी वाहन (आरटीओ क्रमांक MH 22 AN 3513, जुने वापरते वाहन).
अशा प्रकारे एकूण रुपये 12,37,584/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकासह मानवत पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत आरोपी क्रमांक 1 याने आरोपी क्रमांक 2 कडून खरेदी केलेले शासनाने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात बाळगून विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यास घातक असून त्याच्या सेवनामुळे दुर्धर आजार व मृत्यूही होऊ शकतो, याची माहिती असूनही आरोपी जाणीवपूर्वक विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मा. सपोनी बोरकर साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सदर गुन्हा ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पतंगे (मो. 9764295055) यांनी दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील (मो. 9850550670) करीत आहेत.

Previous Post

मानवाचा प्राणीमात्रांशी असलेला सहवास व्यक्तिमत्व विकासास नव भरारी व प्रेरणा देतो…… प्रतीनीधी–धनराज भोसले.. –7249598977…

Next Post

🔴कंधारच्या सुपुत्राची भारतीय नौदलात झेप; वयाच्या १९ व्या वर्षी महेश कल्याणकर यांची ‘अग्नीवीर’ म्हणून निवड!

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
14
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
1
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
8
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
39
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
33
Next Post

🔴कंधारच्या सुपुत्राची भारतीय नौदलात झेप; वयाच्या १९ व्या वर्षी महेश कल्याणकर यांची 'अग्नीवीर' म्हणून निवड!

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In