• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा पत्रकार केशव गरकळ यांचा राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने गौरव

by
February 17, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

रिसोड वाशिम जिल्हा विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीने रिसोड येथे ८ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकमत समाचारचे रिसोड तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार केशव गरकळ यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारिता कार्याबद्दल राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले, समाजात उत्कृष्ट कार्य

करणाऱ्या समाजसेवकांनाही शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युवा पत्रकार केशव गरकळ हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत

RelatedPosts

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

आहेत. आपल्या लेखणीद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न वर्तमानपत्रातून समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या आणि निःपक्ष पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीने त्यांना हा राज्यस्तरीय युवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना केशव गरकळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान असला तरी तो सर्व पत्रकारांच्या कार्याचा सन्मान आहे.

Previous Post

युवा पत्रकार केशव गरकळ यांचा राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने गौरव

Next Post

नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Related Posts

Blog

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

May 11, 2026
7
नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी
Blog

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

May 11, 2026
55
करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
Blog

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

May 11, 2026
6
टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी
Blog

टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

May 11, 2026
44
सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात
Blog

सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

May 11, 2026
9
Blog

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

May 10, 2026
4
Next Post
नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

May 11, 2026
पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

May 11, 2026
महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

May 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In