• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस सुरुवात; ४८९ उमेदवारांची उपस्थिती…!

by
February 17, 2026
in Blog, आरोग्य, खेळ, ताज्या घडामोडी
0
लातूर चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस सुरुवात; ४८९ उमेदवारांची उपस्थिती…!
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी- शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे आयोजन; गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्धलातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ अंतर्गत “शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी” प्रक्रिया दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ४ वाजल्यापासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव (लातूर) येथे सुरू झाली. या भरती प्रक्रियेसाठी त्या दिवशी ८०० पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४८९ उमेदवार उपस्थित राहिले, तर ३११ उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.भरती प्रक्रियेत उपस्थित उमेदवारांपैकी १७ उमेदवार अपात्र ठरले असून उर्वरित ४७२ उमेदवार मैदानी शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची १६०० मीटर धावणे तसेच गोळाफेक चाचणी घेण्यात आली.

या चाचणीतील उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी लातूर पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळ www.laturpolice.gov.in� वर प्रसिद्ध करण्यात आली असून पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालयाच्या दर्शनी भागावरही लावण्यात आली आहे.प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी ४८ तासांच्या आत sp.latur@mahapolice.gov.in या ई-मेलवर लेखी स्वरूपात नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ठरलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी चालक पोलीस शिपाई पदाच्या पुढील मैदानी चाचणीसाठी उमेदवारांनी सकाळी ४ वाजता पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सर्व उमेदवारांनी सकाळी ९ वाजेपर्यंत मैदानावर हजेरी लावणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी ऑनलाईन भरलेला मूळ अर्ज, प्रवेशपत्र, वाहन परवाना, चार पासपोर्ट साईज फोटो तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा इतर ओळखपत्रांसह उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक मोजमाप चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचीच मैदानी क्षमता चाचणी घेण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यावर पात्र उमेदवारांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे पोलीस प्रशासनाने कळविले आहे.

Previous Post

माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस केजमध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा; मूकबधिर विद्यालयात शालेय साहित्य वाटप तर रुग्णालयात फळवाटप!

Next Post

दापोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; रमजान–होळी पार्श्वभूमीवर सतर्कता वाढवली

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
40
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
दापोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; रमजान–होळी पार्श्वभूमीवर सतर्कता वाढवली

दापोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; रमजान–होळी पार्श्वभूमीवर सतर्कता वाढवली

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In