• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस केजमध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा; मूकबधिर विद्यालयात शालेय साहित्य वाटप तर रुग्णालयात फळवाटप!

by
February 17, 2026
in Blog
0
0
SHARES
39
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

​कमलाकर सोनवणे | केज तालुका प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय नेत्या आणि माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी उमरी येथील मूकबधिर निवासी विद्यालयात शालेय साहित्य वाटप आणि केज ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून ताईंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
​राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवा करण्याचा मुंडे परिवाराचा वारसा जपत, प्रितमताईंच्या वाढदिवशी कोणतेही डामडौल न करता सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर देण्यात आला.
​विद्यार्थ्यांना आधार आणि रुग्णांना आपुलकी
​कार्यक्रमाची सुरुवात उमरी येथील मूकबधिर निवासी विद्यालयात करण्यात आली. येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी या हेतूने शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय केज येथे जाऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना फळवाटप करण्यात आले.
​मान्यवरांची उपस्थिती
​या सामाजिक उपक्रमाप्रसंगी केज तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये:
​तालुकाध्यक्ष: भगवान केदार,
​उपसभापती (कृ.उ.बा.स.): डॉ. वासुदेव नेहरकर,
​ज्येष्ठ नेते: रमाकांत बापू मुंडे,
​विधानसभा अध्यक्ष: शरद इंगळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,
​युवा नेते: सुरज भैय्या घुले, नितीन ठाकूर,
​तसेच सुदाम पाटील, बाबुराव घुले, पत्रकार प्रकाश मुंडे, खदीर भाई खुरेशी, शिवराम घुले, विष्णू राख, अमोल मुळे,विक्रम डोईफोडे,डॉ. धनराज पवार, संतोष जाधव, अशोक राऊत सर,सोनू सावंत, संजय गुंड, दत्ता सावंत, विकास जाधव, रफिक इनामदार,राम घुले, बालासाहेब राऊत,गालफाडे तात्या ,अविनाश साबळे, प्रकाश बारगजे,डॉक्टर ,नर्स, शिक्षक, मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमासाठी भगवान केदार,सुरज भैया घुले डॉ वासुदेव नेहरकर, रमाकांत बापू मुंडे यांनी सुरेख नियोजन केले होते.
​उपस्थित मान्यवरांनी यावेळी प्रितमताई मुंडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

🌸 श्री मौनी विद्यापीठ संचलित कुमार भवन शेणगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात 🌸

Next Post

लातूर चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस सुरुवात; ४८९ उमेदवारांची उपस्थिती…!

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
40
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
लातूर चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस सुरुवात; ४८९ उमेदवारांची उपस्थिती…!

लातूर चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस सुरुवात; ४८९ उमेदवारांची उपस्थिती...!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In