• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हेरवाड प्राणप्रतिष्ठापना, वास्तुशांत, कलशारोहण,…..

by
February 18, 2026
in Blog
0
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हेरवाड प्राणप्रतिष्ठापना, वास्तुशांत, कलशारोहण,…..

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर सारथी महाराष्ट्राचा न्युज.

वृत्तसेवा:- हेरवाड येथील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना, वास्तुशांत, कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे.शनिवार दिनांक 21 /2 /2026 रोजी सकाळी ठीक 8 ते 11 वास्तुशांती समारंभ व होमहवन विधी तर दुपारी 3 वाजता कलश मिरवणूक नगर प्रदक्षिणा रविवार दिनांक 22/ 2/ 2026 रोजी सकाळी 8 ते10 प्रतिष्ठापना विधी सकाळी 10 ते 11 कलशारोहण प्राणप्रतिष्ठापना विधी व कलशारोहण यासाठी परमपूज्य श्री प्राणलिंग महास्वामीजी( श्री वीरूपाक्षलिंग समाधी- मठ निपाणी, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) यांच्या शुभहस्ते सकाळी 11 ते 2 कीर्तन ह, भ,प, ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाड यांचे तर दुपारी 12 वा.नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री खासदार धैर्यशील संभाजीराव माने( विद्यमान खासदार) मा. श्री डॉ. राजेंद्र शामराव पाटील यड्रावकर ( माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य व विद्यमान आमदार) मा. श्री उद्यान पंडित गणपतराव पाटील (चेअरमन, श्री दत्त उद्योग समूह शिरोळ) मा. श्रद्धा अविनाश गायकवाड (नूतन सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर) मा. श्री मिलिंद तुकाराम कुरणे (नूतन सदस्य पंचायत समिती शिरोळ) मा. मनीषा उदय डांगे (लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाड) मा. श्री ज्ञानेश्वर कुरणे साहेब (उद्योजक पूर्ण टेक्सटाइल बुगटे आलूर) मा. श्री ऍड रामचंद्र चव्हाण साहेब ( चिखलवाड) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे

तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे. अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हेरवाड यांनी कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Previous Post

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती : NCMC कार्ड बंधनकारक

Next Post

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ९ जागांसाठी २० अर्ज मंजूर

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ९ जागांसाठी २० अर्ज मंजूर

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In