• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंजनगाव सुर्जी येथे जनसंवाद तथा तक्रार निवारण कार्यक्रम

by
February 19, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

⏩️ तहसिल कार्यालय | ता. अंजनगाव सुर्जी

तहसिल कार्यालय येथे मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे महसुल मंत्री तथा पालकमंत्री अमरावती यांच्या संकल्पनेतून ‘जनसंवाद तथा तक्रार निवारण कार्यक्रमात (दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे) आमदार मा.श्री. गजाननभाऊ लवटे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून, नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

आमदार गजाननभाऊ लवटे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनहितार्थ खालील महत्त्वाच्या सूचना दिल्यात. ✅

🏥 आरोग्य विभाग संदर्भात अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयातून रुग्णांना तातडीने अचलपूर किंवा इतरत्र हलवण्यापूर्वी (रेफर) करण्यापूर्वी, त्यांच्यावर आपल्याच ग्रामीण रुग्णालयातून योग्य उपचार होणे आवश्यक आहे. रुग्णांचा इलाज करण्यापूर्वी रेफर प्रक्रिया थांबावी, रुग्णांचा योग्य उपचार इथेच करा जर इथे झाला नाही तर रेफर करा. असे आवाहन त्यांनी केले.

🧑🏻‍🦼‍➡️ तसेच ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन वयोवृद्ध नागरिकांचे ठसे न उमटल्यामुळे किंवा KYC न झाल्यामुळे त्यांचे पगार/मानधन थांबवू नका, उपलब्ध पर्यायी उपाययोजना राबवून त्यांना दिलासा द्या.

🧑🏻‍🦽‍➡️ व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देत कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना उन्हातान्हात ताटकळत ठेवू नका, त्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती एकाच वेळी सविस्तर देऊन त्यांचे काम प्राधान्याने मार्गी लावा.

तसेच नागिरिकांच्या, शेतकरी बांधवाच्या विविध समस्या, तक्रारी समजून घेत प्रत्यक्ष जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी तहसिलदार मा. सोळंके मॅडम (अंजनगाव सुर्जी), मा. अविनाशभाऊ गायगोले (नगरपरिषद अंजनगाव सुर्जी), मा. हांडे साहेब (उपविभागीय अधिकारी दर्यापूर), मा. विजय लोहकरे साहेब (मुख्याधिकारी नागपरिषद अंजनगाव सुर्जी), मा. जयभाये मॅडम (गटविकास अधिकारी, प.स. अंजनगाव सुर्जी) मा. बोन्डे साहेब (ठाणेदार अंजनगाव सुर्जी) मा. सदरे मॅडम, मा. जाधव मॅडम (कृषी अधिकारी) तसेच महसुल विभागाचे अधिकारी व ग्रामीण भागातील शेतकरी बांधव तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

🟥🟨🟩 ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात हालचालींना वेग 🟩🟨🟥

Next Post

‘चांद मुबारक’; पवित्र रमजान महिन्याच्या उपासाला सुरुवात

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
49
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post
‘चांद मुबारक’; पवित्र रमजान महिन्याच्या उपासाला सुरुवात

'चांद मुबारक'; पवित्र रमजान महिन्याच्या उपासाला सुरुवात

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In