• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यसनापेक्षा आरोग्याला पसंती! मुक्ताईनगरमध्ये ‘आरंभ ग्रुप’तर्फे शेकडो नागरिकांना मसाला दूध वाटप

by
February 19, 2026
in Blog
0
0
SHARES
262
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): सागर नानोटे

शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आरंभ ग्रुपतर्फे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सण-उत्सवाच्या काळात मद्यपान किंवा अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला योग्य दिशा मिळावी आणि आरोग्याप्रति जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरात भव्य ‘मोफत दूध वाटप’ कार्यक्रम संपन्न झाला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आरंभ ग्रुपची सामाजिक बांधिलकी

​केवळ उत्सव साजरा न करता, त्यातून समाजाला काहीतरी सकारात्मक देता यावे हा ग्रुपचा नेहमीच प्रयत्न असतो. “आजची तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असताना, दुधासारख्या आरोग्यदायी पेयाचा प्रचार करणे ही काळाची गरज आहे,” अशी भावना ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यामागे त्यामागचे नियोजन आणि कार्यकर्त्यांची मेहनत सर्वात महत्त्वाची असते. मुक्ताईनगर शहरात आरंभ ग्रुप तर्फे राबवण्यात आलेला दूध वाटप उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या सांघिक प्रयत्नांचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर यमनेरे, आकाश राजपूत, वैभव यमनेरे, स्वप्निल सोनवणे, रितेश बोदडे, उदय बोदडे, सुनील प्रधान, प्रसाद काळे, योगेश यमनेरे, निखिल झनके, कुणाल बोदडे, ओम बाविस्कर, रोहन माळी, निखिल डोंगरे, मोहित इंगळे, भावेश रायपुरे, सिद्धार्थ सावळे, कार्तिक मगरे, मयूर सुरंगे आणि कृष्णा साळुंके या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

https://sarthimaharashtracha.प्रतिनिधी ऊमेश धुमाळ आढीव

Next Post

आजरा हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
आजरा हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आजरा हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In