• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज

by
February 19, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

सोलापूर – भारतीय जनता पक्ष सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

सोलापूर शहराध्यक्षपदासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी स्वीकृत नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त करत अर्ज सादर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, शहराध्यक्ष पदावर कार्यरत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेत थेट सहभाग घेऊन काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा अर्ज दाखल केल्याचे समजते. यामुळे पक्षांतर्गत आणि शहरातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सोलापूर शहर:-24 तास उलटले… ‘स्वीकृत’ नगरसेवकांच्या अर्जाची माहिती देण्याऐवजी नगरसचिवांनी पळ काढला..

Next Post

मोरया गणेश उत्सव मंडळा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post
मोरया गणेश उत्सव मंडळा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात  साजरी….

मोरया गणेश उत्सव मंडळा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी....

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026
धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

August 6, 2026
‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In