• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जलमंदिर पॅलेस येथे केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट.

by
February 19, 2026
in ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राजकीय
0
जलमंदिर पॅलेस येथे केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट.
0
SHARES
128
VIEWS
Ad 1

आज जलमंदिर पॅलेस येथे भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षा खडसे यांनी सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.यावेळी साताऱ्यामध्ये इनडोअर बास्केटबॉल कोर्ट तसेच धनुर्विद्या या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असून sports authority of India च्या माध्यमातून पात्र प्रशिक्षकांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच जिल्ह्यातील प्रतिभावान स्थानिक प्रशिक्षकांना सक्षम प्रशिक्षण व संधी देऊन क्रीडा सुविधांचा दर्जा उंचावण्याबाबतही सकारात्मक विचारमंथन झाले.

साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Tags: Virrendra Shivankar
Previous Post

पानचिंचोली येथे शिवजयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप….

Next Post

योगमाया प्रतिष्ठानच्या वतीने मुक्ताईनगरमध्ये भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन !

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
106
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

योगमाया प्रतिष्ठानच्या वतीने मुक्ताईनगरमध्ये भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन !

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In